• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘कडिकाळ’ : ‘दलित साहित्या’च्या बहराच्या काळात हे पुस्तक आलं असतं, तर या लेखकाला डोक्यावर घेतलं गेलं असतं...

दीडशेपेक्षाही कमी पानांच्या ‘कडिकाळ’ या कादंबरीत लेखक अनिल भालेराव यांनी शिक्षण घेऊ पाहणाऱ्या तरुण मुलांची जी परवड होते, त्याचं हृदयस्पर्शी वर्णन केलं आहे. पण कोठेही त्रागा, आक्रस्ताळेपणा, समाजाला किंवा व्यवस्थेला दोष असं काहीही नाही. आनंद शिशुपाल या मुलाच्या माध्यमातून लेखक शांतपणे हे सगळं मांडत पुढे जात राहतो. कारण या मुलाला शिकायचं आहे.......

  • नितीन साळुंखे
  • Sat , 10 August 2024
  • 0 Comments
  • 2 Like

‘निर्जन पूल’ हे पुस्तक वाचून पूर्ण होतं, तेव्हा जणू आपण ‘महाभारत’ वाचलं आहे, असा मानसिक शीण येतो!

या पुस्तकाला सामाजिक कार्यकर्त्या, विचारवंत लेखिका आणि ‘हैदराबाद बुक ट्रस्ट’च्या गीता रामास्वामी यांनी लिहिलेला ‘वंचितांमधून एक आवाज’ हा प्रास्ताविकपर परिचयही तितकाच महत्त्वाचा आहे. कोटेश्वराम्मा यांचा आवाज आंध्र प्रदेशातल्या डाव्या स्त्रियांमधून येणारा पहिला थेट आवाज आहे. हा वंचितांचा आवाज आहे... नव्या प्रगतीशील जगाच्या उभारणीसाठी मदत करणारा. काळाचा विशाल पडदा व्यापणारी ही आत्मकथा ‘वाचलीच पाहिजे’.......

  • नितीन साळुंखे
  • Wed , 31 May 2023
  • 0 Comments
  • 1 Like

‘बाबासाहेब आंबेडकर’ : आंबेडकर का मोठे होते, हे समजावून घेण्यासाठी हे छोटेसे पुस्तक उपयुक्त आहे

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला आंबेडकरांचा जन्म झाला, तेव्हा भारतातल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि पर्यायाने सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये घुसळण होत होती. त्यात आमूलाग्र बदल होत होते. आंबेडकर समजावून घ्यायचे असतील, तर त्यांच्या जन्मकाळाची आणि वाढीच्या वयाची, पार्श्वभूमी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.......

  • नितीन साळुंखे
  • Fri , 17 February 2023
  • 0 Comments
  • 1 Like

‘द स्ट्रेंज केस ऑफ डॉ. जेकिल अँड मि. हाईड’ : दुष्ट प्रवृत्तींचा विजय झाला, तर मग माणूस काय किंवा समाज काय, सर्वनाश होणारच…

गूढ उकलताना अखेरच्या काही ओळींपर्यंत ते कायम ठेवण्याचं, आणि तोवर वाचकाला त्या सगळ्या घटनाक्रमात स्वतःबरोबर फरफटत नेण्याचं लेखक आणि अनुवादक या दोघांचंही कसब लक्षात राहण्यासारखेच. यशस्वी कथेचं एक परिमाण म्हणजे, ती वाचल्यावरसुद्धा आणखी बराच काळ मनात रेंगाळत, मध्येच डोकावत राहणे. हा परिणाम तर इथं साधला जातोच, पण लक्षात राहतो तो रूपकांच्या माध्यमातून मांडलेला मानवी मनातला सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचा संघर्ष.......

  • नितीन साळुंखे
  • Fri , 10 February 2023
  • 0 Comments
  • 1 Like

‘ते पन्नास दिवस’ : मानवी जीवनातल्या आशा-निराशा, सुखदुःख, अहं, ईर्ष्या, अपमान, अवहेलना अशा चढ-उतारांचं मनोज्ञ दर्शन घडवत ही कादंबरी आपल्यालाही एका प्रवासाला घेऊन जाते

या कादंबरीचे दृश्य खलनायक आहेत - अचानक लादलेली टाळेबंदी, तिची निर्घृणपणे अंमलबजावणी करणारे प्रशासन आणि आपापल्या घरात सुरक्षित बसलेले लोक, आणि त्यांच्या असहायतेचा फायदा उचलणारे दुकानदार, व्यापारी. मात्र कादंबरीकाराच्या दृष्टीतून खरे खलनायक आहेत- जात, धर्म, त्यातल्या निरर्थक कालबाह्य चालीरिती यांना माणसापेक्षा जास्त महत्त्व देणारी मानसिकता.......

  • नितीन साळुंखे
  • Sat , 05 November 2022
  • 0 Comments
  • 1 Like

‘मुघल साम्राज्य : बाबर’ : बाबरचं आयुष्य म्हणजे युद्ध, रक्तपात आणि भव्य आव्हानांचं एक चक्रीवादळ…

असहाय अवस्थेतला १४ वर्षांचा बाबर ते हिंदुस्थानचा पहिला मुघल बादशहा बाबर, हा प्रवास रंगवला आहे, ॲलेक्स रुदरफर्ड यांनी. औरंगजेबाच्या दरबारात इंग्लंडच्या राजाचा दूत म्हणून काम केलेल्या या लेखकाने ‘एम्पायर ऑफ द मुघल’ ही सहा मुघल बादशहांच्या जीवनाचं चित्रण करणारी पुस्तकमालिका लिहिली आहे. हा इतिहास त्यांनी इतिहासाच्या रुक्ष पद्धतीनं न लिहिता, कथनाच्या पद्धतीनं लिहिला आहे.......

  • नितीन साळुंखे
  • Sat , 15 October 2022
  • 0 Comments
  • 1 Like

एका वाक्यात सांगायचं तर माझा किंवा आपल्यापैकी कोणाचा तरी नातू वा पणतू या कादंबरीचा भविष्यातील नायक असू शकतो

‘अँथम’मध्ये काल्पनिक म्हणून १९३७मध्ये जे वर्णन केलं आहे ते २०३७ मधलं संपूर्ण भारताचं वास्तव चित्रण नसेल असं म्हणणारा आपलाच आवाज, कितीही आशावाद जागवला तरीही, खोल गेलेला आणि पोकळच वाटत राहील. विज्ञानाची कास धरल्याने मन आणि मेंदूवरचं भ्रमाचं पटल दूर होतं. आणि साहित्य, पुस्तकं माणसाला 'स्व' ची ओळख मिळवून देतात. भ्रमाची पटलं दाट होत असतानाच्या काळात या ‘अँथम’ची, म्हणजे स्वातंत्र्याच्या गीताची मशाल हा झाकोळ दूर करेल.......

  • नितीन साळुंखे
  • Fri , 06 November 2020
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.